fbpx

Animal Husbandry

पशुसल्ला – गाय, म्हैस व कोंबड्यांसाठी लसीकरण वेळापञक – डॉ. लिना धोटे

कोणताही रोग झाल्यावर लागणाऱ्या खर्चाच्या पटीत लसीकरणाचा खर्च नगण्यच आहे. लसीकरणासाठी लागणारा वेळ आणि पैसा खूप कमी असल्याने त्यापासून होणारा फायदा लक्षात घेता जनावरांना होणाऱ्या रोगांची लस त्या-त्या ऋतूच्या आधी करून घेणे फायदेशीरच आहे . लसीकरण केल्यामुळे फक्त लसीकरण केलेल्या जनावरालाच नाही तर त्या जनावरांपासून मानवाला होणाऱ्या रोगासही प्रतिबंध होण्यास मदत होते. उदा. रेबीज, ब्रुसेल्ला, …

पशुसल्ला – गाय, म्हैस व कोंबड्यांसाठी लसीकरण वेळापञक – डॉ. लिना धोटे Read More »

poultry

हिवाळ्यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी – डॉ. लिना धोटे , डॉ. निलेश पानसरे

बदलत्या वातावरणामुळे जनावरांवर त्याचा काही प्रमाणात चांगला व वाईट परिणाम होतो. थंडी चा काळ हा जनावरांसाठी अतीशय महत्वाचा आहे, त्यात कोंबड्याची  काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब आहे, कारण त्यांच्या शरीराचे तापमान बाकीच्या जनावरांच्या तुलनेत थोडे जास्त असते त्यामुळे थंडी च्या काळात त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. या काळात कोंबड्याच्या शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी त्यांना जास्तीत …

हिवाळ्यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी – डॉ. लिना धोटे , डॉ. निलेश पानसरे Read More »