Address: Songav, Ahmednagar
हौडोॅपोनिक खर्च आता सर्वात कमी 26000 रूपया मधेच
16*4 फूट जागेत मीळवा रोज 70ते 100 कीलो हीरवा चारा
फत्क 300लिटर पाणी आणी 11की मका बीया पासून हा चारा या सर्वानां चालतो
आम्ही 26000 रूपयात देतो
1) 100 ट्रे
1कीलो मका बि बसते एका ट्रे मधे
2) हेवी लोखंडी रैक
3) 90%ची हीरवी नेट
4) जैन कंपनीची जेट फोगीन सीस्टीम,
5) एक मोटार तीही नामांकीत कंपनीची एक वर्ष ग्यारंटी
6) पाण्याची टाकी 300लीटरची
7) ओटो टायमर तोही डीजीटल
सदर शेतकर्या कडे यापैकी जर काही सामान असेन तर ते पैसे आम्ही वजा करतो
व सीस्टीम स्वताःहा जोडून देतो
प्रशीक्षनही देतो
एक टनाची मूरघास बेग याबरोबर फ्री आहे
गणेश बाळासाहेब अंत्रे
मू पो सोनगाव, ता.राहूरी
जी.अहमदनगर
9763042470