anil laxman dumbre
- Created: 19-08-15
Description: कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना वरदान व ट्रक्टर व्यवसाय करणाऱ्यां साठी सुवर्णसंधी! . . . . . . . सुवर्णसंधी !!.. दोन दिवसाचे काम दोन तासात करणारे # चैतन्य सारायंत्र # शेती व्यवसायात शेतीसाठीमजुरांची टंचाई व व वाढते उत्पादन खर्च व त्यात शेती मालाला शाश्वत नसलेला बाजारभाव या चक्रव्यूव्हात आज शेतकरी सापडला आहे त्यातून किमान वाढतच जाणारी मजुरांची टं चाई व मजूरीचा दर तसेच वाढत्या उत्पादनवर मात करण्यासाठी *चैतन्य सारायंत्र * नक्कीच मदत करेल याची खात्री झाल्यावर या सारायंत्राला विशेषतः कांदा लागवड करणारे शेतकऱ्यांकडून वाढती मागणी आहे . हे आैजार कांदा,लसून,कोबी,फ्लॉवर यासारख्या वाफा पध्दतीने घेण्यात येणार्या सर्व पिकांसाठी फायदेशीर आहे ़ या यंत्राणे तयार केलेले वाफे एकसारखे व सपाट होत असल्याने पिकांना पाणी एकसारखे मिळते त्यामुळे एकरी उत्पन्न वाढते . आजपर्यंत वाफे तयार करण्यासाठी बांधले जायचे फणणीस लाकडी फळ्या बांधून किवा बैलाच्या सारा फळीने सारे पाडले जात नंतर बैल नांगराने आडवे कटास माती लावत त्यानंतर मजूरांकडून ते 15 रूपये प्रती वाफा या दराने फावडीच्या सहाय्याने बांधले जात़. वरील सर्व काम मजूर टंचाईमुळे एक दोन एकर जमीन लागवड करण्यायोग्य करण्यासाठी दोन तीन दिवस लागत तसेच मजूरीही जास्ती लागते .परंतु आता हेच काम चैतन्य सारायंत्राने एकरी एक तासात ह तयार ोते व मजूरीत एकरी 3 ते 5 हजार रू़ ची बचत होते . ट्रक्टर व्यवसाय करणारे ह्या आैजाराची किंमत एकाच सीझनमधे वुसूल करतात़ 5 ते 10 एकर कांदा पीक घेणारे शेतकऱ्यांना हे आैजार सहज परवडते. यामूळे प्रत्येक ट्रक्टरधारक शेतकऱ्यांच्या संग्रहीआै असावेच असे * चैतन्य सारायंत्र * **चैतन्य सारायंत्राची वैशिष्ठ्य :- 1) हे आैजार चालविण्यास सोपे असून सर्वसाधारण व्यक्त ते आँपरेट करू शकते 2)मागणीप्रमाणे हे आैजार 4.5.6 फूट रूंद वाफा तयार करु शकते . 3)बाजुला जोडलेल्या नांगराने पाट(दंड) तयार करता 4)हे यंत्र 25 hp पुढील ट्रक्टर ला जोडता येते संपर्कः चैतन्य इंजिनिअरिंग आेतूर ता.जून्नर,जि. पुणे,412409: मो़ 9890703880
Publish Date: 19-08-15